Gold rate Archives - Agriculture Farming https://agriculturefarming.krushibatami.com/tag/gold-rate/ Agriculture Farming Fri, 11 Oct 2024 14:19:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://agriculturefarming.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-46-1-32x32.jpg Gold rate Archives - Agriculture Farming https://agriculturefarming.krushibatami.com/tag/gold-rate/ 32 32 सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दारात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक https://agriculturefarming.krushibatami.com/gold-rate/ https://agriculturefarming.krushibatami.com/gold-rate/#respond Fri, 11 Oct 2024 14:19:52 +0000 https://agriculturefarming.krushibatami.com/?p=261 Gold rate : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत. सोन्याचे ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दारात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on Agriculture Farming.

]]>
Gold rate : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोन्याच्या दारात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on Agriculture Farming.

]]>
https://agriculturefarming.krushibatami.com/gold-rate/feed/ 0 261